जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय

आरोग्य सेवा
 • बाह्यरुग्ण सेवा सकाळी ८ ते दुपारी २ वाजे पर्यंत उपलब्द
 • अंतररुग्ण सुविधा
 • आकस्मित सेवा - गंभीर आजार, आकस्मित
 • लसीकरण सेवा बी.सी.जि., डी.पी.ओ., पोलिओ (तोंडावाटे), गोवर लसीकरण सल्ला

 • प्रसवपूर्व तपासणी, धनुर्वात प्रतिबंधक लस व तपासणी
 • प्रसवोत्तर तपासणी - माता व बाळ
 • शालेय आरोग्य तपासणी - ५ वर्षातील मुलांची तपासणी
 • गुप्तरोग चिकित्सा
 • हिवताप चिकित्सा
 • कुष्टरोग तपासणी व उपचार
 • क्षयरोग चिकित्सा - तपासणी व उपचार
 • कुटुंब नियोजन कार्यक्रम - निरोध, खाण्याच्या गोळया, तांबी बसविणे, पुरुष-स्त्री नसबंदी

 • नेत्र तपासणी - सहा.नेत्रतज्ञा द्वारे विशिष्ट दिवशी, शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया

 • बालकांचे आजार, स्त्रियांचे आजार, सामान्य आजार, शस्त्रक्रिया इ. करिता विशेष सुविधा

 • तपासणी - क्ष-किरण इ.
 • विकृतीशास्त्र परीक्षण - रक्त, मल-मुत्र तपासणी
 • विशेष तपासण्या - संक्रमित आजार, व्ही.डी.आर.एल. तपासणी,हिवताप,हत्तीरोग,टायफाईड इ.

 • आपघात विभाग - महामार्गावर आपघातग्रस्त व्यक्तीला तात्काळ मदत मिळण्यासाठी पांढरकवडा येथे अपघात विभाग आहे

जिल्ह्यातील उपलब्द आरोग्य संस्था
 • वैद्दकीय महाविद्यालय यवतमाळ येथे
 • ग्रामीण रुग्णालये एकूण-१२
  • सवना ता. महागाव
  • लोही ता. दारव्हा
  • पुसद
  • नेर
  • वणी
  • घाटंजी
  • राळेगाव
  • आर्णी
  • कळंब
  • दिग्रस
  • बाभूळगाव
  • मारेगाव
 • कुटीर रुग्णालय - पांढरकवडा, दारव्हा, उमरखेड
 • नगर परिषद दवाखाना - यवतमाळ
 • क्षयरोग दवाखाना - यवतमाळ
 • प्राथमिक आरोग्य केंद्रे - एकूण - ६१
 • शव विच्छेदन केंद्रे - यवतमाळ, पांढरकवडा, दारव्हा, उमरखेड, लोही, मारेगाव, पुसद, नेर इ.

 • नागरी कुटुंब नियोजन केंद्रे - वणी, दिग्रस
 • प्रथमोपचार केंद्र - पांढरकवडा, वणी, उमरखेड, पुसद, दारव्हा
 • अपघात विभाग - यवतमाळ,पांढरकवडा
 • महाराष्ट्र आरोग्य विकास प्रकल्प - पांढरकवडा, वणी, पुसद, दारव्हा, दिग्रस, नेर