जिल्हा परिषद एक दृष्टीक्षेप

 

स्थान
 • उत्तर अक्षांश (अंशा मध्ये) १९.२६ ते २०.४२
 • पूर्व रेखांश (अंशा मध्ये) ७७.१८ ते ७९.९८

तापमान व वार्षिक सरासरी पर्जन्यमान

 • किमान ५.६, कमाल ४५.६
 • वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९११.३४ मी.मी.

प्रशासन

 • तालुके १६
 • पंचायत समित्या १६

ग्रामपंचायती

 • एकूण ग्राम पंचायती १२०४
 • गट ग्राम पंचायती ५०१

 • इतर ग्राम पंचायती ७०३

गावे

 • एकूण गावे २११७
 • स्थापित गावे १८४५
 • उजाड गावे २७२

लोकसंख्या

 • ग्रामीण १७.२० लक्ष, नागरी ३.५७ लक्ष
 • एकूण २०.७७ लक्ष, अनु.जाती २.२७ लक्ष, अनु.जमाती ४.४६ लक्ष
 • पुरुष १०.६४ लक्ष, स्त्री १०.१३ लक्ष
 • स्त्री-पुरुष प्रमाण - ९५१ स्त्रिया प्रती १००० पुरुष
 • लोक संख्येची घनता - १५३ व्यक्ती प्रती चौ.कि.मी.
 • एकूण कुटुंबे ४.२२ लक्ष
 • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे १,८४,८०१

साक्षरता

 • एकूण ५७.९६%
 • पुरुष १७.४५% स्त्री ४४.८१%
 • राज्यस्तरीय अनुक्रमांक १९वा

आदिवासी खेडी

 • आदिवासी उप योजना ३३४ खेडी, पांढरकवडा (नागरी)
 • अतिरिक्त उप योजना १२२ खेडी
 • माडा खेडी १६०, छोटी माडा खेडी २२

इतर माहिती

 • विशेष कृती योजना - पंचायत समिती ७, गावे ५१२
 • डोंगरी क्षेत्र विकास कार्यक्रम - गावे ७८

जिल्हा परिषद

 • दि. ०१/०५/१९६५ रोजी - सभासद ४९, पंचायत समिती सभापती ९, संयुक्त सभासद ४
 • दि. ३१/०३/१९९६ रोजी - सभासद ६३, पंचायत समिती सभापती ८, संयुक्त सभासद ५
 • दि. ३१/०३/१९९७ रोजी - सभासद ६१, पंचायत समिती सभापती १६

शेती विषयक माहिती (आकडे हेक्टर मध्ये)

 • भौगोलिक क्षेत्र १३५१९००
 • वन क्षेत्र २५४३०
 • पाडीत आणि नापीक क्षेत्र ३९४००
 • अकृषक वापरासाठी ठेवलेली जमीन ४१६००
 • कायम गायरान व इतर ६०८००
 • इतर वृक्ष लागवडी खालील जमीन ६०८००
 • एका पेक्षा अधिक वेळा पिके घेतलेले क्षेत्र ७९०००
 • एकूण पिकाखालील क्षेत्र ९३६९००

जल सिंचना बद्दलची माहिती

 • जल सिंचित विहिरी ३४५६९
 • वेगवेगळ्या स्रोतापासून केलेले जल सिंचित क्षेत्र
 • भूपृष्टीय जल सिंचन ९४०२६
 • विहिरी व इतर जल सिंचन २४५६०
 • एकूण ११८५८६

वेगवेगळ्या हंगामी पिकाखालील क्षेत्र (हेक्टर मध्ये)

 • सरासरी १९९९-२०००
 • खरीप ४७०६०० ८३९३५८
 • रब्बी ४०८०० ४५०११
 • उन्हाळी ७००० १२२००
 • ऊस ८२०० १०४४६
 • वापरली गेलेली रासायनिक खते (मे.टन मध्ये)

खते आणि साध्य लक्ष

 • नत्र ४८९६२ २९३२१
 • फॉस्फरस २२९८२ १७०८६
 • पोटॅशिअम ९९१४ ६५९४

पशुसंवर्धन बद्दलची माहिती

 • एकूण उच्च जातीय पशुधन १३३६१
 • एकूण जनावरे ८०३४०३
 • एकूण म्हशी १३४८६२
 • एकूण जनावरे व म्हशी ९५१६२६
 • मेंढ्या ९६५०
 • शेळ्या ३९१२५०
 • इतर पशुधन १६१२०
 • एकूण कोंबड्या ६५७२८३
 • एकूण पशुधन २२२५९३१
 • म्हशी व्याहण्यासाठी ७५०००
 • पशु वैद्यकीय दवाखाने वर्ग-१ ५०
 • पशु वैद्यकीय दवाखाने वर्ग-१ ९७
 • फिरते पशुरोग संसर्ग नियंत्रण कक्ष १

सामाजिक कल्याण योजना

 • मागासवर्गीय वसतीगृहाना मान्यता
 • मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क, शैक्षणिक शुल्क
 • विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
 • बाल सांस्कृतिक केंद्रांना (बालवाडी) मान्यता
 • आंतरजातीय विवाहित जोडप्यांना आर्थिक मदत
 • मागासवर्गीयांना गवताचे छतांच्या ऐवजी टीनपत्रे वा बंगरूळ कवेलूचा पुरवठा
 • दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत समाज मंदिराचे बांधकाम पूर्ण करणे

बाल कल्याण (एकात्मिक बाल विकास योजना)

 • योजना राबविण्यात आलेली तालुके
 • एकात्मिक बाल विकास योजना १४
 • (आदिवासी राळेगाव) कार्यरत अंगणवाडी - नियमित अंगणवाडी २०६९, छोट्या अंगणवाड्या २०
 • सेवेचे पकेज -
  • पुरवणी पोषण
  • लसीकरण
  • आरोग्य तपासणी

जल सिंचन

 • १ फेब्रुवारी १९७१ रोजी सुरु केलेले ज्याची क्षमता ०-१०० हेक्टर एवढी आहे
 • दारव्हा उप विभाग - दारव्हा, पुसद, वणी, यवतमाळ
 • गोषवारा -
  • जल सिंचनाच्या टाक्या - ६९ पूर्ण, क्षमता ५०८८ हेक्टर
  • पेरे टाक्या - १७२ पूर्ण, क्षमता १०३०८ हेक्टर
  • के.टी. - १६४ पूर्ण, क्षमता
  • जलसाठा टाक्या - २३ पूर्ण, १८६४ हेक्टर