झरी जामणी तालुक्याची भौगोलिक माहिती
क्षेत्र ७५१ चौ.कि.मी.
कृषी क्षेत्र ५०२ चौ.कि.मी.
वन क्षेत्र १४९ चौ.कि.मी.
एकूण गावे १२८ (स्थापित - १०६, उजाड - १२२)
एकूण लोकसंख्या/td> ७२१५५ (पुरुष - ३६६०६, स्त्री - ३५५४९)
बालकांची संख्या/td> १०११० (मुले - ५२२८, मुली - ४८८२)
स्त्री-पुरुष प्रमाण ९७१
साक्षरता ४१०२६ (पुरुष - २६६०९, स्त्री - १६४१७)
सरासरी पर्जन्यमान १०४०.५ मी.मी.
कुटुंबे १३१६०
शेतकरी १२२२७
शेतमजूर ३९६०
अनु. जाती शेतमजूर ४३६४
अनु. जमाती शेतमजूर २६०४४