यवतमाळ तालुक्याची भौगोलिक माहिती
क्षेत्रफळ ११३७ चौ.कि.मी.
वन क्षेत्र २९८ चौ.कि.मी.
कृषी क्षेत्र ७२७ चौ.कि.मी.
एकूण गावे १५२ (स्थापित - १२९, उजाड - १८)
एकूण लोकसंख्या ३३९४५८ (पुरुष - १७५८१४, स्त्री - १६३६४४)
बालकांची संख्या ४४४०८ (मुले - २३२६२, स्त्री - २११४६)
स्त्री-पुरुष प्रमाण ९५३
साक्षरता २४०६८५ (पुरुष - १३४७९८, स्त्री - १०५८८७)
सरासरी पर्जन्यमान ९९९.८ मी.मी.
कुटुंबे ५३०००
शेतकरी १५४
शेत मजूर ३७२
अनु. जाती शेतमजूर ३२०००
अनु. जमाती शेतमजूर ५९०००