वणी तालुक्याची भौगोलिक माहिती
क्षेत्रफळ ९२४ चौ.कि.मी.
कृषी क्षेत्र ६९४ चौ.कि.मी.
वन क्षेत्र ८७ चौ.कि.मी.
एकूण गावे १६२ (स्थापित - १४०, उजाड - २२)
एकुण लोकसंख्या १९३६७७ (पुरुष - ९९८३५, स्त्री - ९३८४२)
बालकांची संख्या २४९४२ (मुले - १२९१४, मुली - १२०७८)
स्त्री-पुरुष प्रमाण ९४०
साक्षरता १३३२१६ (पुरुष - ७५८७२, स्त्री - ५७३५४)
सरासरी पर्जन्यमान १०४०.५ मी.मी.
कुटुंबे ३३०००
शेतकरी १९६
शेतमजूर २३५
अनु. जाती शेतमजूर १६०००
अनु. जमाती शेतमजूर २३०००