उमरखेड तालुक्याची भौगोलिक माहिती
क्षेत्र १२३८ चौ.कि.मी.
कृषी क्षेत्र ५९४ चौ.कि.मी.
वन क्षेत्र ४८७ चौ.कि.मी.
एकूण गावे १५७ (स्थापित - १२८, उजाड - ३०)
एकूण लोकसंख्या २२२७४० (पुरुष - ११४६२८, स्त्री - १०८११२)
बालकांची संख्या ३४९९९ (मुले - १७८५६, मुली - १७१४३)
स्त्री-पुरुष प्रमाण ९४३
साक्षरता १३५६४९ (पुरुष - ८२१०९, स्त्री - ५३५४०)
सरासरी पर्जन्यमान ९०४.३ मी.मी.
कुटुंबे ३४०००
शेतकरी २३२
शेत मजूर ४२९
अनु. जाती शेतमजूर ३००००
अनु. जमाती शेतमजूर ३३०००