राळेगाव तालुक्याची भौगोलिक माहिती
क्षेत्रफळ ७९३ चौ.कि.मी.
कृषी क्षेत्र ५६३ चौ.कि.मी.
वन क्षेत्र ६९ चौ.कि.मी.
एकूण गावे १३३ (स्थापित - ११३, उजाड - २०)
एकूण लोकसंख्या १०४६०७ (पुरुष - ५३९३२, स्त्री - ५०६७५)
बालकांची संख्या १४६८८ (मुले - ७५५३, मुली - ७१३५)
स्त्री-पुरुष प्रमाण ९४०
साक्षरता ६५८१५ (पुरुष - ३८२७८, स्त्री - २७५२८)
सरासरी पर्जन्यामंत ११००.५ मी.मी.
कुटुंबे २००००
शेतकरी १३६
शेत मजूर २७०
अनु. जाती शेतमजूर ७०००
अनु. जमाती शेतमजूर २९०००