मारेगाव तालुक्याची भौगोलिक माहिती
क्षेत्रफळ ५७० चौ.कि.मी.
कृषी क्षेत्र ५३७ चौ.कि.मी.
वन क्षेत्र १२ चौ.कि.मी.
एकूण गावे ११५ (स्थापित - १८९, उजाड - ४२)
एकूण लोकसंख्या ७४८५८ (पुरुष - ३८१९७, स्त्री - ३६६६१)
बालकांची संख्या १०६८५ (मुले - ५४८७, मुली - ५१९८)
स्त्री -पुरुष प्रमाण ९६०
साक्षरता ४५६३७ (पुरुष - २६७१८, स्त्री - १८९१९)
सरासरी पर्जन्यमान १०४०.५ मी.मी.
कुटुंबे २६०००
शेतकरी २३७
शेतमजूर ३१४
अनु. जाती शेतमजूर ७०००
अनु. जमाती शेतमजूर ४८०००