महागाव तालुक्याची भौगोलिक माहिती
क्षेत्र ९१६ चौ.कि.मी.
कृषी क्षेत्र ६२९ चौ.कि.मी.
वन क्षेत्र १९९ चौ.कि.मी.
एकूण गावे ११६ (स्थापित - ११०, उजाड - ४)
एकूण लोकसंख्या १५८२३२ (पुरुष - ८१७९७ , स्त्री - ७६४३५)
बालकांची संख्या २७२७३ (मुले - १४०४६, मुली - १३२२७)
स्त्री-पुरुष प्रमाण ९३४
साक्षरता ८८०१९ (पुरुष - ५४७७७, स्त्री - ३३२४२)
सरासरी पर्जन्यमान ९०४.३ मी.मी.
कुटुंबे २५०००
शेतकरी १९२
शेतमजूर ३४२
अनु. जाती शेतमजूर १४०००
अनु. जमाती शेतमजूर २००००