केळापूर तालुक्याची भौगोलिक माहिती
क्षेत्र ८२० चौ.कि.मी.
कृषी क्षेत्र ६६० चौ.कि.मी.
वन क्षेत्र ९० चौ.कि.मी.
एकूण गावे १४१ (स्थापित - १३४, उजाड - १७)
एकूण लोकसंख्या १४०९४४(पुरुष - ७१७०६, स्त्री - ६९२३८)
बालकांची संख्या २००६५ (मुले - १०३०६, मुली - ९७६९)
स्त्री-पुरुष प्रमाण ९६६
साक्षरता ८३५७० (पुरुष - ४९३०५, स्त्री - ३४२६५)
सरासरी पर्जन्यमान ११००.५ मि.मी.
कुटुंबे २६०००
शेतकरी १३९
शेत मजूर ३०५
अनु. जाती शेतमजूर ९०००
अनु. जमाती शेतमजूर ४६०००