कळंब तालुक्याची भौगोलिक माहिती
क्षेत्रफळ ७४९ चौ.कि.मी.
कृषी क्षेत्र ५११ चौ.कि.मी.
वन क्षेत्र १०९ चौ.कि.मी.
एकूण गावे १४३ (स्थापित - १२३ , उजाड - १८)
एकूण लोकसंख्या ९५८२० (पुरुष - ४९०७५, स्त्री - ४६७४५)
बालकांची संख्या १२८७८ (मुले - ६६०६, मुली - ६२७२)
स्त्री-पुरुष प्रमाण ९५३
साक्षरता ५९२१७ (पुरुष - ३४८०७, स्त्री - २४४१०)
सरासरी पर्जन्यमान ९९९.८ मिमी
कुटुंबे १७०००
शेतकरी ११६
शेतमजूर २५१
अनु. जाती शेतमजूर ८०००
अनु. जमाती शेतमजूर २८०००