घाटंजी तालुक्याची भौगोलिक माहिती
क्षेत्र ९६९ चौ.कि.मी.
कृषी क्षेत्र ६७९ चौ.कि.मी.
वन क्षेत्र १९६ चौ.कि.मी.
एकूण गावे १२२ (स्थापित - १३७, उजाड - २०)
एकूण लोकसंख्या १२५१६७ (पुरुष - ६४१९१, स्त्री - ६०९७६)
बालकांची संख्या १८३३९ (मुले - ८९९९, मुली - ९३४०)
स्त्री-पुरुष प्रमाण ९५०
साक्षरता ७७०५६ (पुरुष - ४५६२४ , स्त्री - ३१४३२)
सरासरी पर्जन्यमान ११००.५ मी.मी.
कुटुंबे २७०००
शेतकरी २०५
शेत मजूर ३५१
अनु. जाती शेतमजूर ११०००
अनु. जमाती शेतमजूर ४२०००