दिग्रस तालुक्याची भौगोलिक माहिती
क्षेत्र ५८३ चौ.कि.मी.
कृषी क्षेत्र ३९३ चौ.कि.मी.
वन क्षेत्र १०६ चौ.कि.मी.
एकूण गावे ८२ (स्थापित - १४३, उजाड - ४)
एकूण लोकसंक्या १३४८९३ (पुरुष - ६९८२३, स्त्री - ६५०७०)
बालकांची संख्या २१०९७ (मुले - १०९८३, मुली - १०११४)
स्त्री-पुरुष प्रमाण ९३२
साक्षरता ८१९६९ (पुरुष - ४९१६०, स्त्री - ३२८०९)
सरासरी पर्जन्यमान ८५५.८ मी.मी.
कुटुंबे ४००००
शेतकरी २०५
शेत मजूर ५०६
अनु. जाती शेतमजूर १९०००
अनु. जमाती शेतमजूर ३५०००