दारव्हा तालुक्याची भौगोलिक माहिती
क्षेत्र ८७७ चौ.कि.मी.
कृषी क्षेत्र ७१५ चौ.कि.मी.
वन क्षेत्र १०७ चौ.कि.मी.
एकूण गावे १४६ (स्थापित - १३४ , उजाड - १३)
एकूण लोकसंख्या १७३४५२ (पुरुष - ८९३८८, स्त्री - ८४०६४)
बालकांची संख्या २५२६३ (मुले - १३००६, मुली - १२२५७)
स्त्री-पुरुष प्रमाण ९४०
साक्षरता ११४७९२ (पुरुष - ६६५०५ , स्त्री - ४८२८७)
सरासरी पर्जन्यमान ८५०.८ मी.मी.
कुटुंबे ३१०००
शेतकरी १५३
शेत मजूर ३८९
अनु. जाती शेतमजूर २१०००
अनु. जमाती शेतमजूर १७०००