बाभूळगाव तालुक्याची भौगोलिक माहिती
क्षेत्रफळ ५६८ चौ.कि.मी.
कृषिक्षेत्र ४६७ चौ.कि.मी.
वनक्षेत्र २७ चौ.कि.मी.
एकूण गावे १२७ (स्थापित - १०५, उजाड - २२)
एकूण लोकसंख्या ८९१३० (पुरुष - ४५८८७, स्त्री - ४३२४३)
बालकांची संख्या ११४८० (मुले - ५८९७, मुली - ५५८३)
स्त्री-पुरुष प्रमाण ९४२
साक्षरता ५९०६३ (पुरुष - ३३४३१, स्त्री - २५६३२)
सरासरी पर्जन्यमान ९९९.८ मी.मी.
कुटुंबे १७०००
शेतकरी ९२
शेतमजूर २४८
अनु. जाती शेतमजूर ११०००
अनु. जमाती शेतमजूर १७०००