आर्णी तालुक्याची भौगोलिक माहिती
क्षेत्रफळ ७६७ चौ.कि.मी.
कृषी क्षेत्र ६३१ चौ.कि.मी.
वन क्षेत्र १०३ चौ.कि.मी.
एकूण गावे १११ (स्थापित - १०६, विस्थापित - ०५)
एकूण लोकसंख्या १३९७८६ (पुरुष - ७२०६२, स्त्री - ६७७२४)
बालकांची संख्या २१५९२ (मुले - १११९३, मुली - १०३९९)
स्त्री-पुरुष प्रमाण ९४० स्त्रिया प्रती १००० पुरुष
साक्षरता ८२८७३ (पुरुष - ५०१७२, स्त्री - ३२७०१)
सरासरी पर्जन्यमान ८५५.८ मी.मी.
कुटुंबे
शेतकरी २२०६९
शेत मजूर ३२२६५
अनु. जाती शेत मजूर १०९४६
अनु. जमाती शेत मजूर २५९०३