शैक्षणिक संस्था
 

शाळा व महाविद्दालये

अँग्लो हिंदी हायस्कूल, गोधनी रोड, यवतमाळ (07232 – 244288)

विवेकानंद विद्दालय, शिवाजी नगर, यवतमाळ (०७२३२–२४३२६१)

शासकीय विद्दालय, गोधनी रोड, यवतमाळ (०७२३२ – २४२५०६)

लोकनायक बापुजी अणे महाविद्दालय, दत्त चौक, यवतमाळ (०७२३२ – २४४७८८)

शिवाजी महाविद्यालय, स्टेट बँक चौक, यवतमाळ (०७२३२ – २४२६१८)

फ्री मेथॉडीस्ट इंग्लिश मिडीयम स्कूल, पोस्ट ऑफीस जवळ, यवतमाळ (०७२३२ – २४४४०१)

अंजुमन उर्दू मिडीयम स्कूल, आर्णी रोड, यवतमाळ (०७२३२ – २४४६४२)

कला आणि वाणिज्य महाविद्दालय (दाते कॉलेज), शिवाजी नगर, यवतमाळ (०७२३२ – २४२२१०)

लोह्कीत बी.एड. कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ (०७२३२ – २४४२०४)

जिजाऊ बी.एड. कॉलेज, विठ्ठलवाडी, यवतमाळ (०७२३२ – २४३१५९)

 

यवतमाळ शहरातील इतर महाविद्यालये

 

अमोलकचंद महाविद्यालय, गोधनी रोड, यवतमाळ (०७२३२-२५६२३४/२४४६८७)

११वी ते १२वी

कला (आर्ट्स) / वाणिज्य (कॉमर्स) / विज्ञान (सायन्स)

कला / वाणिज्य स्नातक (बी.ए./बी.कॉम)

 

विज्ञान स्नातक (बि. एस्सी.)

जीवशास्त्र / गणित / गृह विज्ञान

कला स्नातकोत्तर (एम.ए.)

अर्थशास्त्र / इतिहास / राज्यशास्त्र

कला स्नातकोत्तर

मराठी साहित्य / हिंदी साहित्य / इंग्रजी साहित्य

वाणिज्य स्नातकोत्तर (एम.कॉम.)

 

विज्ञान स्नातकोत्तर (एम.एस्सी.)

भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र

कायदे विषयक स्नातक (एल.एल.बी.)

१२वी किवा कोणतीही पदवी परीक्षा उत्तीर्ण

 

 

अमोलकचंद महाविद्यालय (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्दापीठ यांचे अभ्यासक्रम), गोधनी रोड, यवतमाळ (२४४६८७)

कला स्तानक व वाणिज्य स्नातक

 

व्यापार प्रशासन स्नातकोत्तर (एम.बी.ए.)

अर्थ / मनुष्यबळ / व्यापार

पदविका (डिप्लोमा)

दळणवळण व पत्रकारिता

 

 

जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था, एम आय डी सी क्षेत्र, अमरावती रोड, यवतमाळ (०७२३२-२४९४६०, २४९५८४)

अभियांत्रिकी स्नातक (बी.ई.)

संगणक / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रोनिक्स व टेलिकॉम्यूनिकेशन / रसायन / यांत्रिकी / वस्त्रोद्दोग

 

 

भाऊसाहेब नांदुरकर अभियांत्रिकी महाविद्यालय, वाघापूर टेकडी जवळ, यवतमाळ (०७२३२-२४४०९७)

अभियांत्रिकी स्नातक

संगणक / माहिती तंत्रज्ञान / बायो मेडिकल

 

 

शासकीय तंत्रनिकेतन, धामणगाव रोड, यवतमाळ (०७२३२-२४३२७८)

१०वी नंतर ३ वर्षाची पदविका

संगणक / विदयुत / रसायन / यांत्रिकी / स्थापत्य

 

 

महिलांचे शासकीय निवासी तंत्रनिकेतन, धामणगाव रोड, यवतमाळ (०७२३२-२४६३५६)

१०वी नंतर ३ वर्षाची पदविका

संगणक / इलेक्ट्रोनिक्स व टेलिकॉम्यूनिकेशन / पोशाख संकल्पन व निर्मिती / उपकरणशास्त्र / संगणक / इलेक्ट्रॉनिकी व दूरसंचरण

 

 

जाजू महाविद्यालय (व्यवस्थापन व संगणक शास्त्र), नारिंगे नगर, धामणगाव रोड, यवतमाळ

बिझिनेस अॅडमिनीस्ट्रेशन स्नातक (बी.बी.ए.) / संगणक अप्लिकेशन स्नातक (बी.सी.ए.)

 

एम.आय.आर.पी.एम. / संगणक व्यवस्थापन स्नातकोत्तर / विज्ञान स्नातकोत्तर

 

बिझिनेस अॅडमिनीस्ट्रेशन स्नातकोत्तर

मार्केटिंग / अर्थ / महसूल

 

 

बाळासाहेब घुईखेडकर व्यावसायिक पदविका व स्नातकोत्तर संस्था, पहिला मजला, नीलकमल प्लाझा, दारव्हा रोड, लोहारा, यवतमाळ (246919)

संगणक अप्लिकेशन स्नातक (बी.सी.ए.) / बिझिनेस अॅडमिनीस्ट्रेशन स्नातक (बी.बी.ए.)

१२वी नंतर ३ वर्षाची पदवी

संगणक व्यवस्थापन स्नातकोत्तर

२ वर्षाचे पदवीत्तर शिक्षण

एम.आय.आर.पी.एम.

औद्दोकिक व वैयक्तिक व्यवस्थापन पदवीत्तर

डी.एफ.एम.

आर्थिक व्यवस्थापन पदविका

डी.बी.एम.

व्यापार व्यवस्थापन पदविका

बी.एम.सी.

पत्रकारिता (मास कम्युनिकेशन) स्नातक

डी.टी.एम.

वाहतूक व्यवस्थापन पदविका

डी.पी.आर.ओ.

जन संपर्क अधिकारी पदविका

 

 

महाजन तंत्र महाविद्यालय, अमोल इंडस्ट्री समोर, आर्णी रोड, यवतमाळ (07232-329882)

व्यापार प्रशासन स्नातक (बी.बी.ए.) / कॉम्प्यूटर अप्लिकेशन स्नातक (बी.सी.ए.)

 

अध्यापन पदविका

 

 

 

आबासाहेब पारवेकर महाविद्यालय, विद्दुत वितरण कंपनी स्टेशन जवळ, पांढरकवडा रोड, यवतमाळ (07232-699356, 291504)

११वी व १२वी

कला व व वाणिज्य शाखा

कला / वाणिज्य स्नातक

१२वी उत्तीर्ण नंतर ३ वर्षे

२ महिने

इंग्रजी भाषेवरील संवाद प्रभुत्व पदविका

२ महिने

मानवी हक्क व शैक्षणिक मूल्य मधील पदविका

२ महिने

हॉटेल व्यवस्थापना मधील पदविका

१ वर्ष

ग्रामीण हस्तकलेची प्रमाणपत्र परीक्षा

 

 

नानाकीबाई वाधवानी कला व विज्ञान महाविद्यालय, तंत्रनिकेतन जवळ, धामणगाव रोड, यवतमाळ (07232-651751)

११वी व १२वी

विज्ञान शाखा

कला / व्यापार प्रशासन स्नातक

 

कॉम्प्यूटर अप्लिकेशन स्नातक

 

संगणक व्यवस्थापन पदवीत्तर (एम.सी.एम.)

 

१२वी नंतर २ वर्षे

कला पदविका

 

 

रुपेश कुमार इंगोले व्यवस्थापन तंत्रज्ञान कॉलेज, बायपास जवळ, नागपूर रोड, यवतमाळ (07232-325070)

बिझिनेस अॅडमिनीस्ट्रेशन स्नातक / कॉम्प्यूटर अप्लिकेशन स्नातक

 

१ वर्षाचा चित्रकलेचा

प्रमाणपत्र प्राथमिक कोर्स

१२वी उत्तीर्ण नंतर २ वर्षे

कला शिक्षक पदविका

पदवी नंतर १ वर्ष

पी.जी.डी.आय.टी. मधील प्रमाणपत्र कोर्स

१२वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण नंतर २ वर्ष

सौंदर्य शास्त्र व केशसज्जा मधील प्रमाणपत्र कोर्स

 

 

लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय, अवधूतवाडी, दत्त चौक, यवतमाळ (07232-244788)

११वी व १२वी

कला

कला स्नातकोत्तर

गृह / अर्थशास्त्र / संगीत

१० वी नंतर ३ महिन्याचा

फॅशन डिझाईनिंग कोर्स

 

 

महात्मा ज्योतिबा फुले समाज कार्य महाविद्यालय, तंत्रनिकेतन जवळ, धामणगाव रोड, यवतमाळ

बी.एस.डब्ल्यू. (समाज कार्य स्नातक)

 

एम.एस. डब्ल्यू. (समाज कार्य स्नातकोत्तर)

 

 

 

मारोतराव वादाफळे शेतकी महाविद्यालय, गुरुनानक नगर, गोधनी रोड, यवतमाळ (07232-244925,245484)

विज्ञान स्नातक

(शेती शास्त्र)

 

 

पाताळ ढमाळ औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय, तंत्रनिकेतन जवळ, धामणगाव रोड, यवतमाळ (07232-245884)

(डी. फार्मसी) औषध निर्माण शास्त्र पदविका

१२ उत्तीर्ण नंतर २ वर्षाचा

स्नातकोत्तर / डी.एम.एल.टी.

विज्ञान स्नातक / औषध निर्माण शास्त्र पदवी नंतर दोन वर्षाचा

औषध निर्माण शास्त्र पदवी (बी.फार्मसी)

१२वी नंतर ४ वर्षाची पदवी

औषध निर्माण शास्त्र पदवीत्तर (एम. फार्मसी)

 

 

 

रेचे चित्रकला महाविद्यालय (चित्रकला महाविद्यालय), , दाते कॉलेज रोड, ओम सोसायटी, यवतमाळ (9370 8771 84, 9325 5852 89)  

ए.टी.डी. (चित्र कला शिक्षक)

१२वी नंतर २ वर्षाची चित्रकलेची पदविका

शिल्पकला (क्राफ्ट) शिक्षक

१० वी नंतर १ वर्षाचा कोर्स

ए.एम. (चित्रकला शिक्षक पदवीत्तर)

चित्र कला शिक्षकासाठी ३ वर्षाचा कोर्स

 

 

डी.एम.एम. आयुर्वेदिक महाविद्यालय, शिवाजी नगर, यवतमाळ (07232-243896)

बी.ए.एम.एस.

१२ विज्ञान (जीवशास्त्र) नंतर ४ वर्षाची पदवी

 

 

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ

एम.बी.बी.एस.

१२ वी विज्ञान (जीवशास्त्र) नंतर ४-१/२ वर्षाची पदवी

एम.डी.

एम.बी.बी.एस. नंतर ३ वर्षाचे पदवीत्तर शिक्षण

 

 

यवतमाळ अध्यापक महाविद्यालय, लोहारा, दारव्हा रोड, यवतमाळ

अध्यापन शास्त्र पदविका (डी.एड.)

१२ वी उत्तीर्ण नंतर २ वर्षाची पदविका

अध्यापन शास्त्र पदवी (बी.एड.)

कोणत्याही पदवी नंतर २ वर्षाचे पदवीत्तर शिक्षण

शारीरिक शिक्षण पदवी (बी.पी.एड.)

कोणत्याही पदवी नंतर १ वर्षाचे पदवी शिक्षण

शारीरिक शिक्षण पदवित्तर (एम.पी.एड.)

कोणत्याही पदवी नंतर २ वर्षाचे पदवीत्तर शिक्षण

 

 

शासकीय अध्यापक महाविद्यालय, गोधनी रोड, यवतमाळ (07232-240539)

शारीरिक शिक्षण पदवी (बी.पी.एड.)

कोणत्याही पदवी नंतर १ वर्षाचे शारीरिक शिक्षण पदवीत्तर

शारीरिक शिक्षण पदवित्तर (एम.पी.एड.) / अध्यापन शिक्षण पदवीत्तर (एम.एड.)

कोणत्याही पदवी नंतर २ वर्षाचे पदवीत्तर शिक्षण

 

 

हरिभाऊ राठोड अध्यापक महाविद्यालय, दारव्हा रोड, लोहारा, यवतमाळ

अध्यापन शास्त्र पदविका (डी.एड.)

१२वी उत्तीर्ण नंतर २ वर्षाची पदविका

 

 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, आकाशवाणी जवळ, गोधनी रोड, यवतमाळ (07232-247954)

अध्यापन शास्त्र पदविका (डी.एड.)

१२वी उत्तीर्ण नंतर २ वर्षाची पदविका

 

 

डॉ. भाऊसाहेब नांदुरकर शारीरिक शिक्षण महाविद्यालय, सत्यसाई नगरी, वाघापूर टेकडी जवळ, यवतमाळ (07232-247678,255537)

कंप्युटर अप्लिकेशन स्नातक (बी.सी.ए.)

१२वी विज्ञान नंतर ३ वर्षाची पदवी

शारीरिक शिक्षण पदवी (बी.पी.एड.)

कोणत्याही पदवी नंतर १ वर्षाची पदवीत्तर

शारीरिक शिक्षण पदवी (बी.पी.एड.

१२ उत्तीर्ण नंतर ३ वर्षाची पदवी

कंप्युटर अप्लिकेशन पदवीत्तर (एम.सी.ए.)

विज्ञान स्नातक / कंप्युटर अप्लिकेशन पदवी नंतर २ वर्षाचे पदवीत्तर शिक्षण

शारीरिक शिक्षण पदवीत्तर (एम.पी.एड.)

पदवी नंतर २ वर्षाचे पदवीत्तर शिक्षण

६ महिन्याची

योग शिक्षण मधील पदविका

 

 

डाह्याभाई पटेल शारीरिक शिक्षण महाविद्यालय, चौसाळा रोड, नवीन वाघापूर टेकडी, यवतमाळ (07232-320557)

शारीरिक शिक्षण पदवी (बी.पी.एड.)

१२वी नंतर ३ वर्षाची पदवी

शारीरिक शिक्षण पदवी (बी.पी.एड.)

कोणत्याही पदवी नंतर १ वर्षाचे पदवीत्तर शिक्षण

शारीरिक शिक्षण पदवीत्तर (एम.पी.एड.)

कोणत्याही पदवी नंतर २ वर्षाचे पदवीत्तर शिक्षण

 

 

सुमित्राबाई ठाकरे परिचर्या (नर्सिंग) महाविद्यालय, वाघापूर नाका, यवतमाळ (07232-291275)

सामान्य परिचर्या व प्रसूतिशास्त्र (जनरल नर्सिंग व मिड वायफरी)

कोणत्याही शाखेतील १२वी नंतर ३-१/२ वर्षाची पदविका

सहाय्यक सामान्य परिचर्या व प्रसूतिशास्त्र (जनरल नर्सिंग व मिड वायफरी)

१-१/२ वर्षाची पदविका

 

 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ., कृषी विज्ञान केंद्र, क्षेत्रीय शेती संशोधन केंद्र, वाघापूर रोड, यवतमाळ (07232-248235)

१ वर्षाचा कोर्स

बागकाम / कृषी अधिष्ठान मधील प्रमाणपत्र कोर्स

१०वी उत्तीर्ण नंतर २ वर्षाचा कोर्स

अन्न निर्मिती (फूड प्रोडक्शन) / भाजीपाला निर्मिती (वेजिटेबल प्रॉडक्शन) / पुष्पसंवर्धन व निसर्गदृश्य बागकाम (फ्लोरिकल्चर व लँडस्केप गार्डनिंग)/ अॅग्रो जर्नलीजम (शेती पत्रकारिता)

१२वी उत्तीर्ण नंतर २ वर्षाचा कोर्स

शेती व्यवसाय व्यवस्थापन (अॅग्रीकल्चर बिझिनेस मॅनेजमेंट) मधील पदविका

१२वी नंतर ६ वर्षाची पदवी

उद्यान विज्ञान (हॉर्टीकल्चर) मधील विज्ञान स्नातक

विज्ञान स्नातकोत्तर

विज्ञान शाखेतील पदवी नंतर शेती शास्त्रामध्ये पदवीत्तर शिक्षण

पि.एच.डी.

शेती शास्त्रात संशोधन

 

 

 

              मुख्यपृष्ट | रक्तपेढी | गॅस | शाळा व महाविद्यालये | वाचनालये | मनोरंजन