शासकीय अध्यापक महाविद्यालय (बी.एड.)
आकाशवाणी केंद्रा जवळ, गोधनी रोड, यवतमाळ
दूरध्वनी क्र. ०७२३२ - २४४३४२ (का.), २४४३४१(नि.)
 • स्थापना वर्ष - १९६७-६८

 • मान्यता - महाराष्ट्र शासन (उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग)

 • अभ्यासक्रम - शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड. नियमित) १९६७ पासून

 • इतर अभ्यासक्रम - शिक्षण शास्त्र पदवी (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ) १९९९ पासुन

 • प्रवेश क्षमता - शिक्षणशास्त्र पदवी नियमित ७० जागा आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ५० जागा

 • शिक्षक व शिक्षकेत्तर वर्ग :-

  • प्राचार्य - १

  • प्राध्यापक - ८

  • ग्रंथपाल - १

  • प्रयोगशाळा सहाय्यक - १

 • प्रवेशासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता - कला / वाणिज्य / विज्ञान स्नातक

 • शिक्षण - महाविद्यालयास विस्तारित केंद्र असून यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांकरिता त्यांच्या पुनरुथानासाठी वेगवेगळ्या विषयांवर ३०-३५ नियमित कार्यशाळा भरवल्या जातात.

 • प्रयोगशाळा - वैज्ञानिक प्रात्यक्षिकासाठी विज्ञान प्रयोगशाळा, मानसिक तपासणी उपकरणे युक्त असलेली मानसशस्त्र प्रयोगशाळा, दृक-श्राव्य संच, दूरचित्रवाणी संच, वी.सी.आर युक्त प्रोजेक्टर, चित्रफित प्रोजेक्टर, नागरी संबोधन प्रणाली इ.