जिल्हा एक दृष्टिक्षेप

स्थान
उत्तर अक्षांश १९.२६ ते २०.४२
पूर्व रेखांश ७७.१८ ते ७९.९८
तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) किमान - ५.६, कमाल - ४५.६
वार्षिक सरासरी पर्जन्यमान (मि.मि. मध्ये) ९११.३४
क्षेत्रफळ
एकूण जमिनीचे क्षेत्रफळ (चौ.कि.मी. मध्ये) १३५८४
वनक्षेत्राखालील जमीन(हेक्टर्स मध्ये) २२४४५६
पिकाखालील जमीन(हेक्टर्स मध्ये) १००५२६५
बिगर शेती जमीन(हेक्टर्स मध्ये) ७७३०९
प्रशासन
उप विभागीय कार्यालये
तहसील कार्यालये १६
पंचायत समिती १६
एकूण ग्राम पंचायत १२०४ (स्वतंत्र - ७०३, गट - ५०१)
एकूण गावे २११७ (वसलेली - १८४५, उजाड - २७२)
लोकसंख्या (लाखात)
एकूण लोकसंख्या २०.७७ (ग्रामीण - १७.२०, नागरी - ३.५७)
स्त्री व पुरुष लोकसंख्या स्त्री - १०.१३, पुरुष - १०.६४
अनुसूचित जाती व जमाती लोकसंख्या अनुसूचित जाती - २.२७, अनुसूचित जमाती ४.४६
स्त्री-पुरुष प्रमाण ९५१ स्त्री प्रती १००० पुरुष
लोकसंख्येची घनता १५३ व्यक्ती प्रती चौ.कि.मी.
एकूण कुटुंबे ४.२२
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे १.८
साक्षरता
एकूण शेकडा टक्केवारी ५७.९६ (पुरुष - ७०.४५, स्त्री - ४४.८१)
राज्यस्तरीय क्रमांक १९ वा
आदिवासी गावे
उप योजना गावे ३३४, पांढरकवडा (नागरी)
वाढीव उपयोजना गावे १२२
माडा १६०
छोटे माडा २२